“बोले तैसा चाले” असा नेता हरपला…!

माणगावमध्ये स्व. अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली माणगांव : प्रतिनिधी कोकणातील जनतेशी अजित पवार यांचे नाते प्रेम, आस्था, जिव्हाळा व आपुलकीचे होते. त्यांच्या कामाची तडफड वाखाणण्याजोगी होती. सर्वसामान्यांशी आत्मीयतेने वागणारा असा नेता आता दुर्मिळ झाला आहे, असे मत कुडाळ तालुक्यातील…








