इमारत बांधकाम कामगारांना ‘अत्यावश्यक संच’ कीटचे वितरण!

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळांतर्गत शासनाचा उपक्रम सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या कल्याणासाठी तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्य, सुरक्षा आणि कल्याणसाठी कामगार विभागाकडून अनेक योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. नोंदीत कामगारांसाठी मंडळाकडून…








