सावंतवाडीत भटक्या कुत्र्याचा चार वर्षीय बालकावर जीवघेणा हल्ला!
तरुणीच्या धाडसाने बालकाचे प्राण वाचले पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकुळ; सहा जणांना चावा सावंतवाडी : प्रतिनिधी शहरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस वाढला असून, बाहेरचावाडा परिसरात एका चार वर्षीय चिमुकल्यावर कुत्र्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात बालकाच्या मानेला जखम झाली,…








