माड्याचीवाडीतील जिव्हाळा सेवाश्रमात शनिवारी पुरस्कार वितरण सोहळा!

दहा मान्यवरांचा ‘जिव्हाळा गौरव पुरस्कारा’ने होणार सन्मान जिव्हाळा सेवाश्रमच्या १० व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम कुडाळ : प्रतिनिधी सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट, पिंगुळी संचलित जिव्हाळा सेवाश्रमच्या वतीने गेली दहा वर्षे वृद्धांची मनोभावे सेवा केली जात आहे. या सेवाकार्याच्या दहाव्या…






