सिंधुदुर्गच्या गणेश सातार्डेकरची ‘भारत श्री 2026’ राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड!

मालवण : महेश कदम महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स अससोसिएशन आयोजित मानाच्या महाराष्ट्र श्री राज्य अजिंक्य पद स्पर्धे मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्य संघातून मालवण नगर परिषद व्यायाम शाळेचा खेळाडू श्री गणेश हनुमंत सातार्डेकर याची 65 ते 70 किलो वजनी गटा मध्ये महाराष्ट्रातुन टॉप…








