अॅड.नकुल पार्सेकर लिखित ‘ध्येयधुंद’ पुस्तकाचा १९ फेब्रुवारी रोजी प्रकाशन सोहळा!

पुस्तकातून उलघडला माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचा जीवनप्रवास कुडाळ : प्रतिनिधी कोकणचे सुपुत्र, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभाकर प्रभू यांच्या जीवनप्रवासावर आधारीत अॅड. नकुल पार्सेकर यांनी लिहिलेल्या ‘ध्येयधुंद’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा गुरुवार दि. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११…






