एकाच बॅलेट युनिटवर दोन मते नोंदवावी लागणार!

जि.प.साठी एक मत आणि पं.स.साठी एक मत कुडाळ निवडणूक निर्णय अधिका-यांची माहीती कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक–२०२६ करीता शनिवार, दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान प्रक्रिया…








