डिगस सुर्वेवाडी परिसरात गवा रेड्यांचा धुमाकूळ!

शेतीपिकांचे मोठे नुकसान; शेतकरी हवालदिल वनविभागाने तातडीने कारवाई करावी, ग्रामस्थांची मागणी कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील डिगस सुर्वेवाडी परिसरात भर लोकवस्तीलगत गवा रेड्यांचा उपद्रव वाढला असून शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या भागात गवा…








