हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती मालवण संयोजक पदी पत्रकार अमित खोत यांची निवड

१९ मार्च रोजी गुढीपाडव्यादिनी भव्य स्वागत यात्रा! चित्ररथ, ढोलपथक व वेशभूषा स्पर्धांनी शहर दुमदुमणार मालवण : प्रतिनिधी हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती मालवण यांच्या वतीने १९ मार्च गुढीपाडवा निमित्त दरवर्षी प्रमाणे भव्यदिव्य हिंदू नववर्ष स्वागत यात्रा मालवण शहरातून निघणार आहे.…








