कालावल खाडीत बेपत्ता शिक्षिकेचा संशयास्पद मृतदेह!

आत्महत्या की घातपात? पोलिस तपास वेगात फॉरन्सीक पथक यांच्याकडून घटनास्थळ आणि मृतदेहाची तपासणी मालवण : महेश कदम मालवण तालुक्यातील कालावल येथे मंगळवारी कालावल पुलाखाली खाडी पात्रात वायंगणी- दुखंडेवाडी येथील सौ. अंतरा हर्षद दुखंडे (वय 28) या विवाहितेचा मृतदेह संशयास्पद स्थितीत…







