खासदार नारायण राणे यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांचा उत्साह!

पत्रादेवी ते बांदा दोन किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा बांद्याहून कणकवलीकडे महारॅलीस कार्यकर्ते आणि ताफा सज्ज सिंधुदुर्ग : प्रतिनिधी खासदार नारायण राणे यांच्या स्वागतासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथे हजारो समर्थक कार्यकर्ते आणि वाहनांचा भव्य ताफा सज्ज झाला आहे. पत्रादेवी ते…








