Category महाराष्ट्र

आंबोलीत चिरेखाणीत बुडून एकाचा मृत्यू!

पर्यटनासाठी आले अन् काळाचा घाला रेस्क्यू पथकाने खोल पाण्यातून बाहेर काढला मृतदेह सिंधुदुर्ग : आंबोली (ता.सावंतवाडी) येथील सतिचीवाडी परिसरातील चिरेखाणीत साठलेल्या पाण्यात बुडून इन्सुली येथील संजय लक्ष्मण गांवकर (वय ५०) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज सोमवारी दुपारी साडेतीनच्या…

कुडाळमध्ये भरदिवसा फ्लॅट फोडण्याचा प्रयत्न!

चोरीचा प्रयत्न फसला; पोलिसांकडून तपास सुरू कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ शहरातील एस. एन. देसाई चौकानजीक उद्यमनगर परिसरातील एका बिल्डिंग मधील एका फ्लॅटचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी भरदिवसा चोरीचा प्रयत्न केल्याची घटना आज सोमवारी दुपारी उघडकीस आली. सदर फ्लॅटमधील साहित्य विस्कटलेले आढळले;…

पिंगुळीतील वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येवर व्यापारी संघटना आक्रमक!

महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांची भेट घेत मांडल्या व्यापाऱ्यांच्या अडचणी आठ दिवसांत समस्या सोडविण्याचे आश्वासन कुडाळ : पिंगुळी गावात गेल्या काही दिवसांपासून वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे व्यापारी तसेच नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर पिंगुळी व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज…

सिंधुदुर्गातील फळपीक विमा नुकसानभरपाईसाठी तातडीने कार्यवाही करा – मंत्री नितेश राणे!

तांत्रिक अडचणी दूर करून पात्र शेतकऱ्यांना न्याय देण्याचे निर्देश मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत तांत्रिक त्रुटींमुळे नुकसानभरपाईपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना तातडीने न्याय मिळवून द्यावा. शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणत्याही तांत्रिक अडचणी आड येणार नाहीत आणि पात्र शेतकऱ्यांना…

कुडाळमध्ये १३ ऑगस्टला भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन!

राष्ट्रप्रेमी नागरिक मंचचे आयोजन : नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी    राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने गुरुवार, दि. १३ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता कुडाळात भव्य तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे. ही माहिती यात्रेचे संयोजक व राष्ट्रप्रेमी नागरिक…

हॉटेल, खाद्य व्यावसायिकांनी अन्नसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे – पालकमंत्री नितेश राणे!

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एफडीएच्या कारवाया नियमावलीनुसारच; व्यावसायिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन स्थानिक नागरिकांनासह पर्यटकांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळणे आवश्यक सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ, मिठाईगृह, बेकरी तसेच अन्य खाद्य व्यवसायिकांनी अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे,…

कुडाळच्या कचरा डेपोवर दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य; नगरसेवक मंदार शिरसाट यांचा आठ दिवसांचा अल्टिमेटम!

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या सांगिर्डेवाडी येथील कचरा डेपोवर मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने दुर्गंधी आणि अस्वच्छतेची समस्या निर्माण झाली आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यांवर कुत्रे, कावळे मोठ्या संख्येने वावरत असल्याने रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.     या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक मंदार शिरसाट…

कुडाळच्या बाळकृष्ण गोरे पारंपरिक लोककला दशावतार मंडळाचा राष्ट्रपती भवनात नाट्यप्रयोग!

स्वातंत्र्यदिनी राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या हस्ते होणार गौरव सलग सातव्यांदा दिल्ली दौरा : मालक दिनेश गोरे यांची माहीती कुडाळ : प्रतिनिधी       कोकणची सुमारे आठशे वर्षांची पारंपरिक लोककला असलेल्या दशावताराला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळवून देणाऱ्या बाळकृष्ण गोरे पारंपरिक लोककला दशावतारी नाट्य मंडळ,…

सेवाशक्ती संघर्षच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी भरत चव्हाण!

कुडाळात भव्य सत्कार; संवाद मेळाव्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा कुडाळ : सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी वेंगुर्ला आगाराचे कर्मचारी भरत चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल सेवाशक्ती संघर्ष समितीच्या वतीने कुडाळ-वेताळ बांबर्डे येथील तेली समाज हॉलमध्ये त्यांचा भव्य सत्कार करण्यात…

तरुणाईला साहित्य चळवळीत आणणे गरजेचे – सीए के. एल. फाटक!

कुडाळ कोमसाप तर्फे ‘ये रे घना’ काव्य संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य कुडाळ : साहित्य चळवळीला जोर मिळाला पाहिजे तर  तरुणाईला या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्य प्रवाहात आणले पाहिजे. त्यासाठी १८ वर्षाखालील युवकांसाठी एखादे कवी संमेलन घ्यावे,…

error: Content is protected !!