सिंधुदुर्गातील शाळा वाचविण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे शिक्षण मंत्र्यांना पत्र!

जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्तेला बाधक ठरणारा शासन निर्णय सुधारित करण्याची मागणी सिंधुदुर्गसाठी हा शासन निर्णय नको; शिक्षण मंत्र्यांना लिहिले सविस्तर पत्र सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी काढलेल्या मोर्चात दिलेला शब्द सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी…








