पावशी जि.प. मतदार संघात शिंदे शिवसेनेकडून दादा साईल यांचा उमेदवारी अर्ज दाखल!

डिगस पं.स. साठी निखिल कांदळगावकर यांनी भरला उमेदवारी अर्ज कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील पावशी जि.प. मतदार संघात शिंदे शिवसेना महायुतीकडून दादा साईल यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिका-यांकडे दाखल केला. तर डिगस पं.स. साठी शिंदे शिवसेनेकडून निखिल कांदळगावकर…






