पणदूरजवळ भरधाव बोलेरो गाडीला अपघात!

अनियंत्रित गाडी संरक्षक कठड्याला धडकत झाली पलटी दोघांना दुखापत; गाडीचे मोठे नुकसान कुडाळ : प्रतिनिधी मुंबई – गोवा महामार्गावर पणदूर येथे आज दुपारी १२.३० च्या सुमारास भरधाव बोलेरो गाडीला अपघात झाला. गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका बोलेरो गाडीचा ताबा सुटल्याने…








