घावनळेत माजी जि.प.सदस्य स्व.आबा मुंज यांच्या स्मृतिदिनानिमित्त डबलबारी भजनाचा सामना!

माजी आमदार वैभव नाईक, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विलास गावडे यांच्या हस्ते झाला शुभारंभ कुडाळ : प्रतिनिधी घावनळे राष्ट्रीय काँग्रेस,घावनळे विकास मंडळ आणि स्व.आबा मुंज, गुरु मुंज वेलफेअर फाऊंडेशन ग्रुप घावनळे यांच्या वतीने माजी जिल्हा परिषद सदस्य स्व. आबा मुंज यांच्या स्मृतिदिनानिमित्त…








