पिंगुळी जि.प. मतदारसंघात ठाकरे शिवसेनेचा घराघरांत प्रचार

गंगाराम सडवेलकर – कृष्णा धुरींची केरवडेत प्रचारफेरी; जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील पिंगुळी जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवारांनी प्रचारात वेग घेतला आहे. जिल्हा परिषदेचे उमेदवार गंगाराम सडवेलकर, पंचायत समितीचे उमेदवार ममता राऊळ व…








