Category महाराष्ट्र

अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्राचे मोठे नुकसान – आमदार निलेश राणे

कुडाळ : प्रतिनिधी     राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात व समाजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून ती कधीही भरून न निघणारी आहे, अशा शब्दांत कुडाळ–मालवणचे आमदार निलेश राणे यांनी आपल्या भावना व्यक्त करत अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली…

महाराष्ट्राने एक कर्तव्यदक्ष, स्पष्टवक्ते आणि निर्णयक्षम नेतृत्व गमावले – अमित सामंत

कुडाळ : प्रतिनिधी      महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री, लहान-थोर सर्वांचे दादा म्हणून ओळखले जाणारे अजित पवार यांचे निधन ही महाराष्ट्रासाठी अत्यंत दुःखद व हृदय पिळवटून टाकणारी घटना आहे. त्यांच्या जाण्याने राज्याने एक कर्तव्यदक्ष, स्पष्टवक्ते आणि निर्णयक्षम नेतृत्व गमावले आहे.      सन १९८२…

तळागाळातील कार्यकर्त्यांना ताकद देणारे नेतृत्व हरपले!

अजितदादा पवार यांच्या जाण्याने राजकारणात मोठी पोकळी मंत्री नितेश राणे यांनी अजित पवार यांना वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली कणकवली : प्रतिनिधी       तळागाळातील कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने ताकद देणारे अजित दादा पवार आज आपल्यात नाहीत. कार्यकर्त्याला घडवायचे कसे,त्यांना ताकद कशी द्यायची,त्यांच्यामागे कसे उभे…

कणकवली येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणारी महायुतीची प्रचार सभा रद्द !

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर शोककळा कणकवली : प्रतिनिधी      उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाला अपघात होऊन त्यांचा दुःखद मृत्यू झाला. वाईट आणि धक्कादायक घटनेनंतर कणकवली येथे आज 28 जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कणकवली येथे होणारी महायुतीची…

कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!

कणकवली : प्रतिनिधी     शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कणकवली विधानसभा मतदार संघाचे प्रमुख सतीश सावंत यांनी ठाकरे शिवसेना पक्षाला आज जय महाराष्ट्र केला. ठाकरे शिवसेनेच्या सर्व पदांचा आपण राजीनामा देत आहोत. आपण आणि आपल्या सोबतचे कार्यकर्ते लवकरच सत्ताधारी पक्षात प्रवेश…

पी.एम.श्री. जि.प. प्राथमिक शाळा कुडाळ कुंभारवाडा येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा!

विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर कार्यक्रमांनी परिसर भारावला कुडाळ : प्रतिनिधी     पी.एम.श्री. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कुडाळ कुंभारवाडा येथे सोमवारी भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचा सोहळा अत्यंत देशभक्तीमय, आनंदी व उत्साहपूर्ण वातावरणात मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. या सोहळ्यास शाळेचे आजी–माजी विद्यार्थी, पालकवर्ग,…

कणकवलीत उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य जाहीर प्रचार सभा!

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री बुधवारी सिंधुदुर्गात प्रचारसभेची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात कणकवली : प्रतिनिधी      जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहिर प्रचार सभा उद्या बुधवार दि. २८ रोजी दुपारी ३ वा. कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावर…

राज्याचे मुख्यमंत्री मान.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भव्य जाहीर सभा!

📢 चलो कणकवली…! 📢चलो कणकवली…!!चलो कणकवली…!!! 🛑 सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समितीसार्वत्रिक निवडणूक २०२६ 🛑🔶 भाजपा – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेसमहायुती 🔶✨ माननीय मुख्यमंत्रीदेवेंद्रजी फडणवीस साहेबांची✨ भव्य जाहीर सभा ✨📅 बुधवार | २८ जानेवारी २०२६⏰ दुपारी ठीक ३.०० वाजता📍…

आडेली जि. प. मतदार संघातून जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे

खासदार नारायण राणेंच्या आदेशानुसार मनीष दळवींची निवडणुकीतून माघार वेंगुर्ले : प्रतिनिधी      सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे यांच्या आदेशानुसार आडेली जिल्हा परिषद मतदार संघातून भाजपची अधिकृत उमेदवारी मागे घेतली आहे. भारतीय जनता पार्टीचे…

पालकमंत्री नितेश राणे यांची निवडणूक रणनीती; सिंधुदुर्ग जि.प.चे आठ उमेदवार केले बिनविरोध !

जिल्ह्यात १७ पंचायत समिती सदस्य केले बिनविरोध शिंदे सेनेचा जि.प.त मध्ये १ तर दोडामार्ग पं. स. मध्ये १ सदस्य बिनविरोध कणकवली : प्रतिनिधी      50 सदस्य असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत  भाजपचे ७ सदस्य तर शिवसेनेचा ( शिंदे) एक असे जिल्हा परिषदेत…

error: Content is protected !!