आंब्रड जि. प. गटात ठाकरे–शिंदे शिवसेनेत थेट लढत निश्चित!
कुडाळ तालुक्यात जि.प.च्या तीन अपक्ष उमेदवारांची माघार कुडाळ : प्रतिनिधी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ अंतर्गत कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या विविध गटांतील तीन अपक्ष उमेदवारांनी आज आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. यामध्ये जि. प. गट क्रमांक…








