Category महाराष्ट्र

घावनळेत माजी जि.प.सदस्य स्व.आबा मुंज यांच्या स्मृतिदिनानिमित्त डबलबारी भजनाचा सामना!

माजी आमदार वैभव नाईक, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विलास गावडे यांच्या हस्ते झाला शुभारंभ कुडाळ : प्रतिनिधी        घावनळे राष्ट्रीय काँग्रेस,घावनळे विकास मंडळ आणि स्व.आबा मुंज, गुरु मुंज वेलफेअर फाऊंडेशन ग्रुप घावनळे यांच्या वतीने माजी जिल्हा परिषद सदस्य स्व. आबा मुंज यांच्या स्मृतिदिनानिमित्त…

युवासेना कुडाळ-मालवणचा सामाजिक उपक्रम!

खा.नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमाला मदतीचा हात अणाव मधील आनंदाश्रयात जीवनावश्यक साहित्य वाटप कुडाळ : प्रतिनिधी     राज्याचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री, विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त अणाव येथील “आनंदाश्रय वृद्धाश्रमात” युवासेना (शिंदे गट) कुडाळ-मालवण तर्फे जीवनावश्यक वस्तू…

जिल्हा नियोजनची विकासकामे वेळेत पूर्ण करा;गुणवत्तेबाबत तडजोड नाही!

पालकमंत्री नितेश राणे यांचे आढावा बैठकीत स्पष्ट निर्देश गाळ काढण्याची कामे महिनाअखेर पूर्ण करण्याच्या सूचना सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      सिंधुदुर्ग जिल्ह्याने मागील आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असून, चालू वर्षातही हीच गती कायम ठेवण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश…

सरकारची प्रतिमा सेवा केंद्र चालकांच्या हाती; मंत्री आशिष शेलार यांचे प्रतिपादन!

आमदार निलेश राणे यांच्याकडून शेलार यांच्या ‘सुपर फास्ट’ कार्यपद्धतीचे कौतुक कुडाळ : प्रतिनिधी           ग्रामीण भागातील जनतेला शासकीय सेवा देणाऱ्या केंद्र चालकांच्या प्रामाणिकपणावरच सरकारचे नाव अवलंबून असते. तुम्ही दिलेली दर्जेदार सेवा हीच शासनाची खरी ओळख आहे, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य व…

भरउन्हात घरावर पडला ५ किलोचा बर्फाचा तुकडा!

देवलीत खळबळ : ना पाऊस ना गारा; जणू आश्चर्यच मालवण : प्रतिनिधी       मालवण तालुक्यातील देवली गावातील खालची परबवाडी येथील विजय मधुकर देऊलकर यांच्या घरावर शुक्रवारी दुपारी अचानकपणे सुमारे पाच किलो वजनाचा बर्फाचा तुकडा पडल्याने खळबळ उडाली आहे. बर्फाचा तुकडा घरावर…

वरिष्ठ खुल्या जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत कणकवलीच्या दिक्षाने विजेतेपदासह रचला इतिहास !

सिंधुदुर्ग कॅरमच्या इतिहासात खुल्या गटात प्रथमच महिला स्पर्धक विजेती खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळला स्पर्धा; ६४ स्पर्धक सहभागी कुडाळ : प्रतिनिधी        भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त कोकण…

मुंबई-गोवा महामार्ग रखडण्यास गडकरी जबाबदार – वैभव नाईक

कोकणवासियांना टोलमाफी देण्याची माजी आ.वैभव नाईक यांची मागणी कणकवली : प्रतिनिधी     मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू होऊन तब्बल १४ वर्षे उलटून गेल्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मे २०२६ पर्यंत काम पूर्ण होईल, असे काल आश्वासन दिले असले तरी…

“राणेंचे हिंदुत्व व मराठी बाणा आजही तसाच”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार!

कणकवलीत खा.नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवस सोहळा दिमाखात दिग्गजांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रम; केंद्रीय मंत्री गडकरी, खा. तटकरे, श्री.सामंत यांच्याकडूनही राणेंच्या कार्याचा गौरव कणकवली : अनिकेत उचले      शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीत घडलेले खासदार नारायण राणे यांनी हिंदुत्व…

एलईडी मासेमारी विरोधात वैभव नाईक यांच्या नेतृत्वात मालवणात मोर्चा!

ठाकरे शिवसेनेचे आयोजन; मच्छीमार बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद राज्य सरकारने मच्छिमारांना हलक्यात घेऊ नये – वैभव नाईक मालवण : प्रतिनिधी     एलईडी मासेमारी विरोधात आज शुक्रवारी मालवण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली मालवण येथील…

मालवणमध्ये ‘शार्क आणि पाकट’ माशांच्या संवर्धनासाठी कार्यशाळेचे आयोजन!

दक्षिण फाऊंडेशनचा पुढाकार; १३ एप्रिल रोजी आयोजन मालवण : महेश कदम      समुद्री परिसंस्थेमध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान असलेल्या शार्क (मुशी) आणि रे (पाकट) माशांच्या संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी मालवणमध्ये एका विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘दक्षिण फाउंडेशन’ या संस्थेमार्फत १३ एप्रिल…

error: Content is protected !!