Category महाराष्ट्र

बिबवणे येथे ‘शिवरायांची शौर्यगाथा’ महानाट्याला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

५० कलाकारांच्या सहभागातून किल्ले पन्हाळगडावरून सुटकेचा प्रसंग जिवंत युवा व बालकलाकारांच्या अभिनयाने रंगला शिवजयंती उत्सव कुडाळ : प्रतिनिधी      बिबवणे गावातील शिवप्रेमींनी शिवजयंती निमित्त आयोजित केलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनप्रवासातील किल्ले पन्हाळगडावरून सुटकेच्या प्रसंगावर आधारित ‘शिवरायांची शौर्यगाथा’ या महानाट्याच्या अंगाने सादर…

✨वाढदिवस अभिष्टचिंतन ✨      कुडाळ–मालवण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. श्री. निलेशजी राणे साहेब यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..! 🎂💐🎂💐

✨वाढदिवस अभिष्टचिंतन ✨कुडाळ–मालवण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदारमा. श्री. निलेशजी राणे साहेबयांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..! 🎂💐▪️कोकणाच्या विकासासाठी सातत्याने झटणारे,▪️जनतेच्या प्रश्नांसाठी ठामपणे उभे राहणारे▪️तडफदार, अभ्यासू आणि कर्तृत्ववान नेतृत्व आपल्या पुढील वाटचालीस यश,उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणिअखंड जनसेवेची ताकद लाभो हीच प्रार्थना..!✨💐✨💐✨💐✨💐✨शुभेच्छुक :…

🌹वाढदिवस अभिष्टचिंतन🌹कुडाळ–मालवणचे कार्यसम्राट आमदार मा. श्री. निलेशजी राणे साहेब यांना वाढदिवसानिमित्तमनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..! 💐✨💐✨💐✨💐✨

कुडाळ–मालवणचे लोकप्रिय आमदार मा. श्री. निलेशजी राणे साहेब यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..! 🎂💐🌼 कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी सतत झटणारे🌼 जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव पुढे असणारे🌼 तरुणांना प्रेरणा देणारे तडफदार व कर्तृत्ववान नेतृत्व…आपणांस उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धीआणि पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसमनःपूर्वक…

आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस; मालवणात रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

मालवण शिवसेनेच्या वतीने आयोजन मालवण : प्रतिनिधी     लोकप्रिय आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून  मालवण शिवसेनेच्या वतीने मामा वरेरकर नाट्यगृह मालवण येथे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 61 रक्तदात्यांनी रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जोपासली. आमदार निलेश राणे यांचा…

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद उपाध्यक्षपदी दादा साईल बिनविरोध!

पणदूर गावात ढोल-ताशांच्या गजरात विजयी मिरवणूक; कार्यकर्त्यांचा जल्लोष कुडाळ : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी शिवसेनेचे पावशी जिल्हा परिषद मतदारसंघाचे सदस्य तुकाराम उर्फ दादा साईल यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सायंकाळी पणदूर गावात ढोल-ताशांच्या गजरात विजयी मिरवणूक…

आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ येथे महिलांसाठी रस्सीखेच स्पर्धा !

कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने १८ मार्च रोजी स्पर्धेचे आयोजन कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील श्री सिंधुदुर्ग राजा गणरायाच्या मैदानामध्ये बुधवार १८ मार्च रोजी संध्या. ५ वाजल्यापासून महिलांसाठी रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले…

सिंधुदुर्ग जि.प.वर महायुतीचा झेंडा; प्रमोद कामत अध्यक्ष, दादा साईल उपाध्यक्ष बिनविरोध निश्चित

भाजप-शिवसेना महायुतीचा सिंधुदुर्ग जि.प.वर प्रभाव विशेष सभेत निवड प्रक्रियेनंतर होणार अधिकृत घोषणा सिंधुदुर्ग : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी बांदा जिल्हा परिषद मतदारसंघातून बिनविरोध निवडून आलेले भाजपाचे प्रमोद कामत तर उपाध्यक्षपदासाठी पावशी मतदारसंघातून निवडून आलेले शिवसेनेच्या तुकाराम उर्फ दादा साईल या…

मालवणात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या!

मालवण : प्रतिनिधी   मालवण धुरीवाडा येथील सुप्रसिद्ध अष्ठपैलू क्रिकेटपट्टू संदीप सुभाष कातणनकर (वय 45) यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी घडली. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.त्याच्या अकाली निधनामुळे क्रिकेट प्रेमीमंध्ये हळहळ व्यक्त कारण्यात आली.     रविवारी…

मालवणमध्ये अतिक्रमण हटविण्यावरून ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक आक्रमक!

मालवण : प्रतिनिधी (महेश कदम)     मालवण शहरातील भरड येथे मुख्य रस्त्यालगत नगरपालिकेच्या वाहनतळासमोर झालेली अतिक्रमणे हटविण्याबाबत मालवण नगरपालिका प्रशासनाजवळ वारंवार करून देखील कारवाई होत नसल्याने आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवक महेंद्र म्हाडगुत व मंदार ओरोसकर यांनी आक्रमक भूमिका…

नेरूर क.नेरूर येथे उद्या (१५ मार्च) ज्येष्ठ नागरिकांचे स्नेह-संमेलन!

आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम; विविध उपक्रमांचे आयोजन ग्रामपंचायत व उद्योजक जी.के.सावंत यांचा पुढाकार कुडाळ : प्रतिनिधी     आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ तालुक्यातील हळदीचे नेरूर येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष स्नेह-संमेलन (गेट-टुगेदर) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, १५…

error: Content is protected !!