पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी समुद्रकिनाऱ्यांवर ‘सचेत’ पोर्टलद्वारे खबरदारीच्या सूचना

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या संकल्पनेला राज्य शासनाची दखल कोकण किनारपट्टीवरील पर्यटकांच्या मोबाईलवर पुश नोटिफिकेशनद्वारे संदेश सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी सद्या पर्यटनाचा हंगाम सुरु आहे.या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल होत आहेत. यात समुद्रकिनारी भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या फार मोठी…







