बिबवणे येथे ‘शिवरायांची शौर्यगाथा’ महानाट्याला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

५० कलाकारांच्या सहभागातून किल्ले पन्हाळगडावरून सुटकेचा प्रसंग जिवंत युवा व बालकलाकारांच्या अभिनयाने रंगला शिवजयंती उत्सव कुडाळ : प्रतिनिधी बिबवणे गावातील शिवप्रेमींनी शिवजयंती निमित्त आयोजित केलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनप्रवासातील किल्ले पन्हाळगडावरून सुटकेच्या प्रसंगावर आधारित ‘शिवरायांची शौर्यगाथा’ या महानाट्याच्या अंगाने सादर…








