पावशी जि.प. मतदारसंघात अमरसेन सावंत यांचा झंझावाती प्रचार दौरा सुरू!

गावागावात ठाकरे शिवसेनेचा प्रचार; मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद डिगस पं.स. उमेदवार नारायण मांजरेकर यांच्या प्रचारालाही वेग कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील पावशी जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार अमरसेन सावंत यांचा झंझावाती प्रचार दौरा सुरू आहे. मतदारसंघातील गावागावात…








