पिंगुळी-कुडाळच्या कु.आरव आईरला उत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार!

कोकणात चित्रित ‘केकी’चे फिल्म फेस्टिव्हलमध्ये घवघवीत यश दोडामार्ग, वेंगुर्ले आणि कुडाळ येथे झाले चित्रिकरण कुडाळ : प्रतिनिधी पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल २०२५ मध्ये कोकणात चित्रित झालेल्या ‘केकी’ या शॉर्टफिल्मने उल्लेखनीय यश संपादन करत…








