कुडाळात जि.प.–पं.स. निवडणुकीसाठी ६५ उमेदवारांनी घेतले अर्ज!

अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही कुडाळ : प्रतिनिधी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची शुक्रवार पासून प्रक्रिया सुरू झाली आहे. कुडाळ तालुक्यात शनिवारी दुसऱ्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. मात्र अर्ज खरेदीसाठी इच्छुक…







