कणकवली उपनगराध्यक्षपदी सुशांत नाईक विजयी!

माजी आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्याकडून अभिनंदन कणकवली : प्रतिनिधी कणकवली नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदी शहर विकास आघाडीचे नगरसेवक सुशांत श्रीधर नाईक यांची निवड झाली. आज झालेल्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीत भाजपचे उमेदवार राकेश राणे यांचा पराभव करत १० मते…








