चिपी विमानतळासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय!

१००% ‘व्हीजीएफ’ (VGF) देण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी; पालकमंत्री नितेश राणे यांची माहिती सिंधुदुर्ग ते मुंबई अशी विमानसेवा आता दररोज सुरू राहणार – मंत्री राणे वेंगुर्ले : प्रतिनिधी सिंधुदुर्गवासीयांसाठी आणि पर्यटकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. चिपी (सिंधुदुर्ग) विमानतळावरून होणारी मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा…








