कलावंतांची भूमी नेरूर विकासाच्या नव्या पर्वाकडे; रुपेश पावसकर यांचा लोकाभिमुख वचननामा जाहीर!

नेरूरच्या मातीसाठी, माणसांसाठी आणि भविष्याच्या पिढीसाठी विकासाचा शब्द कुडाळ : प्रतिनिधी नेरूर पंचक्रोशी ग्रामविकास आघाडी व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष पुरस्कृत नेरूर देऊळवाडा जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार रुपेश अशोक पावसकर यांनी विकासकेंद्री, लोकाभिमुख आणि दूरदृष्टीपूर्ण वचननामा जाहीर करत निवडणूक…








