नेरूर जि.प.मतदारसंघात पंचक्रोशी ग्रामविकास आघाडी–ठाकरे शिवसेनेचा प्रचार शिगेला!

रूपेश पावसकर-दिप्ती नाईक-अर्चना बंगे यांच्या प्रचार फेरींना उत्स्फूर्त प्रतिसाद कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील महत्त्वाच्या मानल्या जाणा-या नेरूर देऊळवाडा जिल्हा परिषद मतदारसंघात नेरूर पंचक्रोशी ग्रामविकास आघाडी व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष पुरस्कृत उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. जिल्हा परिषद…








