Category महाराष्ट्र

सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रांवर प्रत्यक्ष पाहणी!

उद्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या शनिवार, दि. 7 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडणार असून, निवडणूक प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे…

मालवणात 111 मतदान केंद्रावर होणार मतदान; तालुक्यात 74,729 मतदार सज्ज!

मतदान यंत्रे मतदान केंद्रांवर रवाना; 6 जि. प. व 11 पं.स. जागांसाठी निवडणूक मालवण : प्रतिनिधी     मालवण तालुक्यातील सहा जिल्हा परिषद व 11 पंचायत समिती जागांसाठी शनिवार 7 फेब्रुवारी रोजी 111 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय…

आंगणेवाडी श्री भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव…!

उपजिल्हाधिकारी विकास सूर्यवंशी व वर्षा झाल्टे यांची विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नियुक्ती मतमोजणी व जत्रोत्सव एकाच दिवशी; ७ ते १० फेब्रुवारीपर्यंत विशेष प्रशासन व्यवस्था सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी पार…

मतदान केंद्रांच्या १०० मीटर परिसरातील खासगी आस्थापने राहणार बंद!

कुडाळ तालुक्यात मनाई आदेश जारी; उल्लंघन केल्यास कारवाई कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार सचिन पाटील यांचे आदेश कुडाळ : प्रतिनिधी        कुडाळ तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महत्त्वपूर्ण आदेश जारी…

कुडाळमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीचे जल्लोषात स्वागत!

ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक; भाविकांची दर्शनासाठी गर्दी रात्री पावशी येथे मुक्काम; उद्या वेताळबांबर्डेत पालखी व पादुकांचे आगमन कुडाळ : प्रतिनिधी       अक्कलकोट येथून श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळा येथून निघालेल्या श्री स्वामी समर्थ महाराज यांची पालखी व पादुकांचे शुक्रवारी सायंकाळी कुडाळ शहरात भक्तीमय वातावरणात आगमन झाले. कुडाळ औदुंबरनगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिर ते पोस्ट…

कुडाळात कडक पोलीस बंदोबस्तात मतदान यंत्रे व साहित्य मतदान केंद्रावर रवाना!

जि.प.-पं.स.च्या २७ जागांसाठी उद्या मतदान; १५३ मतदान केंद्रे निश्चित८५० अधिकारी – कर्मचारी नियुक्त : ३५० पोलिसांचा बंदोबस्त कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ तालुक्यातील ९ जिल्हा परिषद व १८ पंचायत समितीच्या जागांसाठी उद्या शनिवारी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होत आहे. या…

निवडणूक कामासाठी कुडाळ आगाराच्या २३ एसटी बसेस आरक्षित!

६ ते ७ फेब्रुवारीदरम्यान ५४ बसफेऱ्या तात्पुरत्या बंद! प्रवाशांनी सहकार्य करण्याचे एसटी प्रशासनाचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी      जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतपेट्यांच्या वाहतुकीसाठी कुडाळ एसटी आगाराच्या २३ एसटी बसेस निवडणूक प्रशासनाकडून ताब्यात घेण्यात आल्या आहेत. या बसेस…

नेरूर जि.प.मध्ये स्थानिक उमेदवारांचाच दबदबा..!

नेरूर पंचक्रोशी ग्रामविकास आघाडी – ठाकरे शिवसेनेचा विजय निश्चित – शेखर गावडे कुडाळ : प्रतिनिधी         सिंधुदुर्ग जिल्हा परिषद – पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर नेरूर देऊळवाडा जि.प. मतदारसंघात राजकीय वातावरण तापलेले आहे. नेरूर पंचक्रोशी ग्रामविकास आघाडी व शिवसेना…

पावशीत सखी, पिंगुळीत आदर्श तर माणगाव मध्ये सेल्फी मतदान केंद्र!

कुडाळ तालुक्यात ६७ उमेदवार रिंगणात, १.१६ लाख मतदार करणार मतदान निवडणूक यंत्रणा सज्ज; निवडणूक निर्णय अधिका-यांची माहीती कुडाळ : प्रतिनिधी      जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी कुडाळ तालुक्यात शनिवार, दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३०…

शिवापूर गावात ‘लाडकी बहिण’ योजनेच्या नावाखाली फसवणूक?

ठाकरे शिवसेनेचा जाब; शिवापुरातून महिला पदाधिकाऱ्यांचा काढता पाय माणगांव : प्रतिनिधी           माणगांव (ता. कुडाळ) खोऱ्यातील शिवापुर गावात महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही अधिकृत सूचना नसताना स्वतःला ‘लाडक्या बहिणी’ समजणाऱ्या काही महिला पदाधिकारी घरोघरी फिरून महिलांकडून लाडकी बहिण योजनेचे खोटे अर्ज भरून घेत…

error: Content is protected !!