सतीश सावंत यांचा भारतीय जनता पार्टीत भव्य पक्षप्रवेश!

कोकणच्या राजकारणात मंत्री नितेश राणे यांचा “धमाका” ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी समर्थकांसह शेकडो कार्यकर्त्यांनी घेतले कमळ हाती कणकवली : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणातील एक मोठे प्रस्थ आणि जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी अखेर ‘मशाल’ सोडून…








