खा. नारायण राणे यांच्या वाढदिवस सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार!

वाढदिवस सोहळा ठरणार सिंधुदुर्गच्या राजकीय इतिहासातील लक्षवेधी क्षण कणकवली : प्रतिनिधी माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण सोहळ्याची तयारी जोरात सुरू असून, या भव्य सोहळ्यास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे प्रमुख…






