कुडाळला चिमुकल्यांच्या सांस्कृतिक कलागुणांनी स्नेहसंमेलन रंगले!

बालवाडी म्हणजे संस्कारांची पहिली शाळा – सई काळप सावंतवाडी संस्थान मराठा समाज संचलित भगिनी मंडळ बालवाडीचा स्नेहसंमेलन उत्साहात कुडाळ : प्रतिनिधी सावंतवाडी संस्थान मराठा समाज मुंबई संचलित कुडाळ भगिनी मंडळ बालवाडीच्या स्नेहसंमेलनात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य, गीते व अभिनयाने…







