मालवणमध्ये रंगली पाककला व ‘खेळ पैठणीचा’ स्पर्धा!

पाककला स्पर्धेत भाग्यश्री महिला बचत गट प्रथम ‘खेळ पैठणीचा’ स्पर्धेत भक्ती आचरेकर पैठणीच्या मानकरी मालवण : महेश कदम जागतिक महिला दिनानिमित्त मालवण नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने मामा वरेरकर नाट्यगृहात महिलांसाठी घेण्यात आलेल्या पाककला स्पर्धेत मालवणच्या भाग्यश्री महिला बचत…







