Category महाराष्ट्र

बिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीज पुरवठा तात्काळ खंडित करा!

महावितरणच्या कार्यकारी संचालकांचे आढावा बैठकीत आदेश अधिकाऱ्यांनी कामात हलगर्जीपणा केल्यास कारवाई होणार शून्य थकबाकीचे उद्दिष्ट ठेवून वीज बिल वसूल करा – दत्तात्रय पडळकर कुडाळ : प्रतिनिधी      महावितरणची आर्थिक स्थिती अतिशय गंभीर असून चालू वीजबिल व थकबाकी वसूलीचे उद्दिष्ट शंभर टक्के…

तिलारीच्या सुपुत्राचे वयाच्या २२व्या वर्षी मोठे यश!

नवी मुंबई मेट्रो मध्ये साहिल शेटवे यांची चालकपदी नियुक्ती मेहनत व जिद्दीच्या जोरावर मिळवली जबाबदारीची नोकरी दोडामार्ग : प्रतिनिधी     दोडामार्ग तालुक्यातील तिलारी शेटवेवाडी येथील साहिल शरद शेटवे (वय २२) याची नवी मुंबई मेट्रोमध्ये (NMML-1) चालक म्हणून नियुक्ती झाली आहे. त्याला…

मालवण येथे उद्या गाबीत समाजातील लोकप्रतिनिधींचा सत्कार!

मालवण : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सन २०२५- २६ च्या नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या गाबीत समाजातील नगराध्यक्ष, नगरसेवक, जि. प. व पं. स. सदस्य यांचा गाबीत समाज सिंधुदुर्ग संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात येणार आहे. हा सत्कार समारंभ दि.…

झाराप ग्रा.पं. स्वच्छ व हरित गाव अभियानांतर्गत राज्यात अव्वल!

आता देशपातळीवरील स्पर्धेत करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व कुडाळ : प्रतिनिधी        शासनाच्या पंचायत प्रगती निर्देशांक अंतर्गत स्वच्छ, सुंदर व हरित गाव अभियानांतर्गत कुडाळ तालुक्यातील झाराप ग्रामपंचायत स्वयंमुल्यांकनात महाराष्ट्र राज्यात अव्वल ठरली आहे. हा झाराप गावासाठी मोठा बहुमान आहे. आता हि ग्रामपंचायत केंद्रस्तरीय…

कारिवडे येथील ज्येष्ठ नागरिक बेपत्ता!

शोधासाठी नागरिकांना आवाहन सावंतवाडी : प्रतिनिधी            सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे येथील 75 वर्षीय चंद्रकांत बाबूराव लिंगवत हे बुधवार दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 4.00 वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर पडले असून त्यानंतर ते परत आलेले नाहीत. त्यामुळे कुटुंबियामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण…

जलमार्गाने मुंबई – सिंधुदुर्ग प्रवासाची नवी सुविधा!

१ मार्चपासून मुंबई-विजयदुर्ग रो-रो फेरी सेवा सुरू होणार मंत्री नितेश राणे स्वतः करणार प्रवास; पर्यटन व व्यापाराला चालना सिंधुदुर्ग : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांसाठी प्रवास अधिक सोयीस्कर करणारी महत्त्वाची वाहतूक सुविधा आता उपलब्ध होणार आहे. १ मार्चपासून मुंबई ते विजयदुर्ग…

महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ विरोधी कठोर कायदा करा!

सकल हिंदू समाजातर्फे मालवण तहसीलदारांना निवेदन मालवण : प्रतिनिधी     उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ‘लव्ह जिहाद’ आणि ‘अवैध धर्मांतर’ विरोधी कठोर आणि अजामीनपात्र कायदा तात्काळ संमत करावा, या मागणीसाठी सकल हिंदू समाज, हिंदू जनजागृती समिती आणि विविध महिला…

मच्छीमारांना विस्थापित केल्यास महसूल विभागावर धडक मोर्चा काढणार!

ठाकरे शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचा इशारा मालवण : प्रतिनिधी     मच्छीमारांच्या घरांवर नांगर फिरवणाऱ्यांनी माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका करण्यापेक्षा स्वतःच्या सत्तेचा वापर करून ही घरे कशी वाचवणार हे सांगावे, असे आव्हान देतानाच जर महसूल विभागाने या नोटिसांचा…

कोकणातील आंबा उत्पादनांवर आलेल्या नैसर्गिक आपत्तीचा सकारात्‍क अहवाल शासनाकडे सादर करा!

सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा पिकास नोव्हेंबर महिन्यात सुरुवातीला पाऊस असल्याने त्यास मोहर येण्यास उशीर झाला. त्यानंतर डिसेंबर पासून जिल्ह्यात असणारे सातत्याने कमी तापमान व थंड वातावरणामुळे त्यावर चांगला मोहोर आलेला दिसून आला.…

इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६ मध्ये मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती!

जागतिक एआय रोडमॅपचा घेतला सखोल आढावा महाराष्ट्रातील स्टार्टअप्सच्या कामगिरीचे मंत्री नितेश राणे यांच्याकडून कौतुक नवी दिल्ली : प्रतिनिधी   नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे आयोजित ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६’ या जागतिक दर्जाच्या शिखर परिषदेत राज्याचे मंत्री श्री.नितेश राणे यांनी…

error: Content is protected !!