कुडाळ तालुक्यातील नवनिर्वाचित जि.प.-पं.स. सदस्यांचा सत्कार!

पंचायत समिती, सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचा पुढाकार तालुक्याच्या सर्वागिण विकासासाठी कटिबद्ध राहण्याची लोकप्रतिनिधींची ग्वाही कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ पंचायत समितीच्या वतीने तालुक्यातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांचा अभिनंदनपर सत्कार करण्यात आला. तालुक्याच्या सर्वागिण विकासासाठी कटिबद्ध राहू,…





