Category महाराष्ट्र

घराघरात ठाकरे शिवसेनेची साद; पावशी मतदारसंघात विजयाचा विश्वास!

अमरसेन सावंत-नारायण मांजरेकर-चित्रा पावसकर यांच्या प्रचार फेरींना उत्स्फूर्त प्रतिसाद कुडाळ : प्रतिनिधी        पावशी जिल्हा परिषद मतदारसंघात ठाकरे शिवसेनेच्या उमेदवारांच्या झंझावाती प्रचाराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठाकरे शिवसेनेची हि लाट गावागावात उमटत आहे, आणि हा केवळ प्रचार नाही; हा विश्वासाचा, वारसाचा…

पावशी जि.प.त दादा साईल यांच्या प्रचाराचा झंझावात.. महायुतीच्या विकासदृष्टीला जनतेची साथ!

‘विकास आणि विश्वास’च्या जोरावर दादा साईल, निखिल कांदळगावकरांचा घरोघरी प्रचार कुडाळ : प्रतिनिधी       सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर पावशी जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना–भाजपा–राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे अधिकृत उमेदवार तुकाराम (दादा) चंद्रकांत साईल यांनी झंझावाती प्रचार करत संपूर्ण मतदारसंघात…

पिंगुळीत महायुतीचा विकासनाद; अजय आकेरकरांच्या प्रचाराला जनतेची साथ!

विकास, जनसेवा आणि एकजूट; पिंगुळीत महायुतीचा जोरदार प्रचार कुडाळ : प्रतिनिधी         सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२६ अंतर्गत पिंगुळी जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपा–शिवसेना–राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे अधिकृत उमेदवार अजय सत्यवान आकेरकर यांनी प्रचाराची धुरा हाती घेत निवडणूक रिंगणात जोमाने प्रवेश केला…

पिंगुळीत ठाकरे शिवसेनेचा झंझावात… सडवेलकर-राऊळ-धुरी यांना जनतेचा उत्स्फूर्त कौल

जनसेवेला प्राधान्य; पिंगुळीत ठाकरे शिवसेनेच्या प्रचाराला उस्फूर्त प्रतिसाद कुडाळ : प्रतिनिधी        पिंगुळी जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार गंगाराम सडवेलकर, पंचायत समिती उमेदवार ममता राऊळ व कृष्णा धुरी यांच्या प्रचाराला जनतेकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असून, लोकाभिमुख वचननाम्याच्या…

ओरोस पं.स. मतदारसंघात योगेश तावडे यांचा झंझावाती प्रचार!

घर टू घर प्रचारावर भर; प्रचाराला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद परिवर्तनाची नांदी – योगेश तावडेंचा विश्वास सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     कुडाळ तालुक्यातील ओरोस पंचायत समिती मतदारसंघातून अपक्ष उमेदवार योगेश राजाराम तावडे यांनी निवडणूक रिंगणात उतरून प्रचाराला वेग दिला आहे. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी…

गोवेरी–म्हारसेवाडी परिसरात गवारेड्यांचा धुमाकुळ; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

सात–आठ गवारेड्यांचा बिनधास्त वावर; उन्हाळी पिकांना धोका वनविभागाने तातडीने बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी कुडाळ : प्रतिनिधी        कुडाळ तालुक्यातील गोवेरी–म्हारसेवाडी परिसरात गवारेड्यांचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी सकाळी या परिसरातील ग्रामस्थ प्रथमेश तेंडोलकर यांना सुमारे सात ते…

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्हा व पोलीस प्रशासन सज्ज!

७ फेब्रुवारीला मतदान, ९ फेब्रुवारीला मतमोजणी; ५.६१ लाख मतदार मतदानासाठी सज्ज ८१० मतदान केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त; आठही तालुक्‍यात सखी व आदर्श मतदान केंद्र सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी       सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीसाठी शनिवार ७ फेब्रुवारी रोजी मतदान तर…

हिर्लोक हायस्कूलची भरारी; ‘माझी शाळा सुंदर शाळा’ टप्पा ३ अंतर्गत विभागीय स्पर्धेसाठी निवड!

कुडाळ : प्रतिनिधी     मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा–३ (सन २०२५–२६) या अभियानात शिवाजी विद्यालय, हिर्लोक हायस्कूलने उल्लेखनीय यश संपादन करत कोल्हापूर विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळवत हॅट्रिक साधल्यानंतर जिल्हास्तरावर सलग दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक…

अमरसेन सावंत–नारायण मांजरेकर यांची डिगसमध्ये झंझावाती प्रचार फेरी!

पावशी जि.प.मतदारसंघात ठाकरे शिवसेनेचा घराघरांत संपर्क ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; उमेदवारांचा विजयाचा विश्वास कुडाळ : प्रतिनिधी      पावशी जिल्हा परिषद मतदारसंघातील डिगस गावात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा परिषद उमेदवार अमरसेन सावंत व पंचायत समिती उमेदवार नारायण उर्फ आप्पा मांजरेकर यांच्या…

नेरूर जि.प.मतदारसंघात पंचक्रोशी ग्रामविकास आघाडी–ठाकरे शिवसेनेचा प्रचार शिगेला!

रूपेश पावसकर-दिप्ती नाईक-अर्चना बंगे यांच्या प्रचार फेरींना उत्स्फूर्त प्रतिसाद कुडाळ : प्रतिनिधी         कुडाळ तालुक्यातील महत्त्वाच्या मानल्या जाणा-या नेरूर देऊळवाडा जिल्हा परिषद मतदारसंघात नेरूर पंचक्रोशी ग्रामविकास आघाडी व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष पुरस्कृत उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. जिल्हा परिषद…

error: Content is protected !!