उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज कुडाळला जाहीर सभा!

कुडाळ : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मंगळवार दि.३ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून, सायं. ४ वाजता त्यांची जाहिर प्रचार सभा…







