कोकणासाठी नारळ, काजू, मत्स्य व पर्यटनावर भर देणारा अर्थसंकल्प – प्रभाकर सावंत

अर्थसंकल्प जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपचे विशेष अभियान कुडाळ : प्रतिनिधी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्वसामान्यांसह समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा, सर्वसमावेशक आणि विकासाभिमुख असल्याची प्रतिक्रिया भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली. विशेषतः कोकणासाठी…








