सिंधुदुर्गात खासदार नारायण राणे यांचे जल्लोषात स्वागत; राणे समर्थकांचे जोरदार शक्तिप्रदर्शन

थोड्याच वेळात महारॅली कणकवलीत होणार दाखल सभेत खासदार नारायण राणे काय बोलणार याकडे लागले सर्वांचे लक्ष कुडाळ : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांदा येथे रविवारी सायंकाळी राणे समर्थकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत खासदार नारायण राणे यांचे जल्लोषी स्वागत केले. नगरपंचायत निवडणुकीनंतर खासदार…








