✨ जिल्हास्तरीय सिंधुसरस व मिनी सरस २०२६ ✨

ग्रामविकास व पंचायत राज विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने ‘उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान’ अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय सिंधु सरस व मिनी सरस महोत्सव २०२६.🔖 प्रदर्शन कालावधी : दि. २१ ते २५ मार्च २०२६🔖 वेळ :…






