खा. नारायण राणेंच्या ‘अमृत महोत्सवी’ वर्ष पदार्पण सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती!

कणकवली येथे १० एप्रिल रोजी अपूर्व उत्साहात साजरा होणार वाढदिवस राज्यातील मंत्री,नेते यांच्यासह पार्श्वगायक सोनू निगम सिने अभिनेता संजय दत्त यांची असणार प्रमुख उपस्थिती कणकवली : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या राजकारणातील धडाडीचे नेतृत्व, माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे…








