Category महाराष्ट्र

कुडाळ तालुक्यातील नवनिर्वाचित जि.प.-पं.स. सदस्यांचा सत्कार!

पंचायत समिती, सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचा पुढाकार तालुक्याच्या सर्वागिण विकासासाठी कटिबद्ध राहण्याची लोकप्रतिनिधींची ग्वाही कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ पंचायत समितीच्या वतीने तालुक्यातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांचा अभिनंदनपर सत्कार करण्यात आला. तालुक्याच्या सर्वागिण विकासासाठी कटिबद्ध राहू,…

‘सक्षम 2025-26’ अभियानातून ऊर्जा सुरक्षेला चालना!

रोहित कांबळे यांची कुडाळमध्ये माहीती; इंधन बचतीचा संदेश कुडाळ : प्रतिनिधी       भारत सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘सक्षम 2025-26 (संरक्षण क्षमता महोत्सव)’ या राष्ट्रीय अभियानाच्या उद्दिष्टांबाबत इंडियन ऑइल कंपनीचे अधिकारी रोहित कांबळे यांनी कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. कुडाळ…

पी.एम.श्री. जि. प. प्राथमिक शाळा कुडाळ कुंभारवाडा येथे देवगड केंद्रगटाचा अभ्यास दौरा!

नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांचे प्रभावी सादरीकरण कुडाळ : प्रतिनिधी       बुधवार दिनांक ११ फेब्रुवारी २०२६ रोजी केंद्रबल गट देवगड, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग येथील केंद्रप्रमुख, केंद्र मुख्याध्यापक व केंद्रातील सर्व शिक्षकांचा शैक्षणिक अभ्यास दौरा पी.एम.श्री. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कुडाळ कुंभारवाडा येथे…

छेडछाडीला कुडाळमध्ये नाही माफी; नागरिकांची तत्पर कारवाई!

कुडाळ : प्रतिनिधी       एका शालेय मुलीचा पाठलाग करणा-या एका तरूणाला कुडाळ परिसरात नागरीकांनी पकडून चांगलाच धडा शिकवला. गेले काही दिवस सदरचा तरूण आपल्या मोटरसायकलने एसटीने प्रवास करणा-या तालुक्यातील एका गावातील शालेय मुलीचा पाठलाग करायचा. सदर बाब त्या मुलीने आपल्या पालकांना…

मुंबई नेव्हल डॉकयार्ड क्रीडा स्पर्धेत मालवणच्या सुपुत्राचा डंका

कल्पेश साळगांवकरचा सुवर्णमयी ‘तिहेरी धमाका’ मुंबई : प्रतिनिधी    क्रीडा क्षेत्रात कोकणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवत, मालवण तालुक्यातील आचरा-पिरावाडी येथील सुपुत्र कल्पेश सूर्यकांत साळगांवकर याने मुंबई येथील नेव्हल डॉकयार्ड क्रीडा स्पर्धेत अभूतपूर्व यश संपादन केले आहे. या वार्षिक क्रीडा दिनानिमित्त आयोजित…

कुंभारमाठ येथे घरफोडी; सोन्याचा हार लंपास

मालवण : प्रतिनिधी       मालवण कुंभारमाठ येथील सागरी महामार्ग परिसरात अथनीकर कुटुंबियांच्या घरात अज्ञात चोरट्याने घरफोडी करत ४५ हजार रुपये किंमतीचा सोन्याचा हार चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मालवण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला…

१२ जुलै रोजी ‘कुडाळ मान्सून रन २०२६’; रजिस्ट्रेशन लिंकचे उत्साहात अनावरण

सिंधुदुर्गातील पहिले लोहपुरुष प्रमोद भोगटे यांचा विशेष सन्मान ५ ते २१ किमी गटांत हाप मॅरेथॉन स्पर्धा; सिंधुदुर्गासह महाराष्ट्र, बेळगांव, गोवा येथील धावपटू होणार सहभागी कुडाळ : प्रतिनिधी       राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर कुडाळ तसेच टीम कुडाळ मान्सून रन यांच्या…

मालवण पालिकेच्या विषय समिती सभापतींची बिनविरोध निवड!

मालवण : प्रतिनिधी       मालवण नगरपालिकेच्या विषय समिती सभापती निवड आज पार पडली. यात पाणीपुरवठा व जलनि:सारण समिती सभापती पदसिद्ध अध्यक्ष म्हणून उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, सार्वजनिक बांधकाम सभापती पदी सहदेव बापर्डेकर, महिला बालकल्याण समिती सभापती पदी अन्वेशा आचरेकर, आरोग्य व स्वच्छता…

माड्याचीवाडीतील जिव्हाळा सेवाश्रमात शनिवारी पुरस्कार वितरण सोहळा!

दहा मान्यवरांचा ‘जिव्हाळा गौरव पुरस्कारा’ने होणार सन्मान जिव्हाळा सेवाश्रमच्या १० व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम कुडाळ : प्रतिनिधी         सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट, पिंगुळी संचलित जिव्हाळा सेवाश्रमच्या वतीने गेली दहा वर्षे वृद्धांची मनोभावे सेवा केली जात आहे. या सेवाकार्याच्या दहाव्या…

कुडाळ तालुका व्यापारी संघटनेची उद्या बैठक!

नवीन कार्यकारणीची निवड होणार कुडाळ  : प्रतिनिधी        कुडाळ तालुका व्यापारी संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक गुरुवार दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी ठीक 4 वाजता महालक्ष्मी हॉल क्रमांक 2 येथे आयोजित करण्यात आली आहे.       या बैठकीत संघटनेच्या नवीन कार्यकारणीची निवड करण्यात येणार…

error: Content is protected !!