शालान्त परीक्षेत जिल्ह्यात प्रथम आलेल्या आर्या राणेची ओझर विद्यामंदिरमध्ये प्रकट मुलाखत!

कॉपीमुक्त जनजागृती सप्ताहाची उत्साहात सांगता मालवण : प्रतिनिधी ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ओझर विद्यामंदिरमध्ये फेब्रुवारी–मार्च २०२५च्या माध्यमिक शालान्त परीक्षेत जिल्ह्यात प्रथम आलेल्या आर्या राणे हिची प्रकट मुलाखत घेण्यात आली. या कार्यक्रमाद्वारे कॉपीमुक्त जनजागृती सप्ताहाची सांगता करण्यात आली. एस.एस.सी.…







