नेरूर देऊळवाडा जि.प. मतदारसंघात रूपेश पावसकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ!

“रूपेश पावसकरांना निवडून आणण्याचा सर्वांचा निर्णय” – वैभव नाईक ग्रामस्थांचा पाठिंबा आणि ठाकरे शिवसेनेची साथ; रूपेश पावसकर यांचा आत्मविश्वास दुणावला कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील नेरूर देऊळवाडा जिल्हा परिषद मतदारसंघात नेरूर पंचक्रोशी ग्रामविकास आघाडी व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष…








