सिंधुदुर्गला सर्वच क्षेत्रात आघाडीवर नेण्यासाठी पत्रकारांची साथ हवी – पालकमंत्री ना. नितेश राणे

‘सिंधु दर्पण’ गृहनिर्माण संस्थेमार्फत पत्रकारांना ओरोस येथे हक्काची घरे अवैध धंदे मुळापासून उखडून टाकणार ; राजकीय किंमत मोजायलाही तयार : मंत्री नितेश राणे सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात पत्रकारांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्याप्रमाणे खा. नारायण राणे यांनी…







