वेंगुर्ला येथे ‘वेंगुर्ला–१० एमबी’ ओल्या काजूगरासाठी उपयुक्त काजू वाण विकसित

१५ वर्षांच्या संशोधनानंतर नवीन काजू वाणाची लागवडीसाठी शिफारस कमी तेल, जास्त गर; ओल्या काजूगर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा वेंगुर्ला : प्रतिनिधी कोकणातील ओल्या काजूगराची वाढती मागणी आणि काजू बी मधून गर काढताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन प्रादेशिक फळ संशोधन केंद्र,…








