कुडाळमध्ये डंपर-कार-मोटारसायकलचा अपघात!

खरेदी विक्री संघासमोरील मुख्य रस्त्यावर अपघात कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुका खरेदी विक्री संघासमोरील मुख्य रस्त्यावर आज सायंकाळी पावणे पाच वाजताच्या सुमारास डंपर, कार आणि मोटारसायकल यांच्यात अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही; मात्र कारच्या मागील बाजूचे…






