सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रांवर प्रत्यक्ष पाहणी!

उद्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या शनिवार, दि. 7 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडणार असून, निवडणूक प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे…







